Home and health




  १)  मशीनची माहिती

  *    फूड पल्पर मशीन :-

या मशीन मंध्ये आपण कोणत्याही फळाचा रस काढू शकतो . 

Pulper Machine

२) हाय फूड पल्पर मशीन  .. 

      ह्या मशीन मंध्ये आपण ज्यास्त प्रमाणात कूट करू शकतो व बारीक . 



३) हिटटींग कॅटल मशीन :-

       या मशीन मंधे आपण कोणताही पदार्थ गरम  करू शकतो . 

          उदारणार्थ :- सॉस बनवण्यासाटी टोमॅटो गरम केली जातात . 


४) तेल घाणी :-

      एखाद्या पदार्थापासून तेल काढणे या सती ही मशीन वापरतात . 

Image result for oil machinery

५)  सिलिंग मशीन :-

   बनवलेला पदार्थ पॅकिंग करण्यासाटी या मशीनचा वापर केला जातो . 

Image result for sealing machine


नायट्रोजन पाकिंग 

   बनवल्याला पदार्थ मंध्ये हवा भरतो कारण की तो पदार्थ ज्यास्त काळ टिकून राहावा . 

Image result for nitrogen packing machine

आटा मशीन :-

या मशीन मंध्ये आपण कोंत्येही पिट मालू शकतो व ज्यास्त प्रमाणात . 

Image result for atta machine

 आवळा कटर मशीन :-

या मशीन मंध्ये आपण आवळ्याच्या बिया बाजूला काढू शकतो व त्याचे तुकडे करू शकतो . 

Image result for amla machine

कॅप मशीन :-या मंध्ये बनवलेला लोणच्याच्या किंवा जुसच्या वर्णिला झाकण लावण्यासाटी केला जातो . 

Image result for kapas machine

मायक्रो ओहन :-

या मंध्ये आपण केक किंवा कोणताही पदार्थ भाजू शकतो . 



Image result for micro ohan machines

मिक्सर :- या मंध्ये आपण कमी पदार्थ बारीक करू शकतो . कमी वजनाचे . उदा ) ४०० ग्र्याम शेंगदाणे 

Image result for mixer

ह्या मशीन वापरल्या जातात .

२)गुळाची चिकी बनवणे . 

उददेश :- गुळाची चिकी बनवणे व विकणे .
साहित्य :- १) शेंगदाणे २) गूळ  ३) ग्लुकोजliquid  ४) तेल नाहीतर तूप 

साधने :- १) ग्यास २) कढई ३) कटर  ४) लाटण  ५) चिक्की साचा 

कृती :- 
१) सर्वात आधी शेंगदाणे व गूळ  वजन करून ४०० gm घेतले कारण त्याचे प्रमाण एकास एक आहे . 
२) त्यानंतर शेंगदाणे भाजून घेतले त्याची टरफले काढली व त्याचे कूट बनवले . 
३) त्यानंतर ४०० gm  गुळ  वजन करून घेतला व त्याचा खिस केला तो कढईत टाकून त्याचा पाक बनवला . 
४) त्या पाकात १०० gm ग्लूकोज टाकला व पुन्हा जरासे हलवून घेतले व पूर्ण ग्लूकोज त्यात मिक्स केले . 
५) त्या पाकात नंतर शेंगदान्या चे कूट टाकले व ते पूर्ण मिक्स करून घेतले . व त्याआधी त्या ट्रेला , कटर  व लाटण्याला तेल लावून घेतले 
६) त्यानंतर ते mixture  ट्रे मध्ये टाकले व पसरवले व त्यानंतर ते कट केले . व गार झात्यानंतर त्याचे पॅकिंग केले . 

निरीक्षण :- 
१) चिकी बनवताना गॅसवरती लक्ष ठेवावे कारण जास्त गॅस असल्यास पाक जाळण्याची शक्यता असते . 
२) मिश्रण ट्रे मध्ये काढल्यावर ते लगेच कापावे . 
 3. तिळाची चिक्की बनवणे 

* उद्देश : तिळाची चिक्की बनवणे व विकणे 

* साहित्य : तील . साखर .ग्लुकोज .तेल 

* साधने : गॅस . कढई . उलाधने . कटर . लाटणे . चिक्की ट्रे

* कृती :
 १.सर्व प्रथम आम्ही तील व साखर मोजून ४००/४००g  मोजून घेतली .
२. त्या नंतर आम्ही तील भाजून घेतले 
३. त्यानंतर ते तील कडून त्या कढई त साखर टाकली व तिचा पूर्ण पाक बनवून घेतला .
४. त्या मध्ये १०० g पाक टाकला व परतले 
५. व वजन केलेले शेंगदानेचे कुट टाकले व व्यवस्थित मिक्स केले . ट्रे ला व लाटण्याला व कटर ला व्यवस्थित तेल लावले .
६.चिक्की ट्रेे वर घेतले व ते लाटण्याने एकसारखे दाबून घेतले . 
७. मग त्याला एकसारखे कटर ने कापले व त्याचे चौकोनी भाग तयार केले .
८. थोडा वेळ ते थड होऊ द्यावे मग त्याचे तुकडे करून घ्यावेत

निरिशन :- 

  1. मिश्रण बनवितानी गॅस वरती लक्ष ठेवावे .







वस्तु
नग
दर
किमत
१. तील 
४००gm
140/kg
66  RS.
२. साखर
4००gm
35/kg
14  RS.
३. गास
(२०min)३०gm
46/kg
1.38  RS.
४. ग्लुकोज लीक्विड
१०० gm
100/kg
10  RS.
५. पाकिंग bag
१२ bag
250/50rs
2.40  RS.
६.लेबल
gm
0.01  RS.
७.पकिंग
gm
0.01  RS.
total
85.78 RS.
Leabor charge
२१.44 RS.

४)खोबऱ्याची चिकी बनवणे 
उदिदष्ट :- खोबऱ्याची चिकी बनवणे . 

साहित्य  :- शेगदाणे , खोबऱ्याचा किस , गुल्कोज किंवा तूप , साखर . 

साधने :- कढइ , गँस , चमचा , चिकी ट्रे , लाटणे , कट्टर .   

कृती :- १) सर्वात प्रथम आम्ही खोबरे व साखर मोजून ३००/३०० ग्रम                        घेतले . 
           २) त्यानंतर साखर कढईत टाकून त्याचा पाक तयार केला , १००                   ग्रम  गुल्कोज टाकले . 
           ३)  टाकल्यानंतर त्यामधि खोबऱ्याचा किस टाकला . 
           ४) व ते सर्व मिक्स करून घेतले तोपर्यत उलाथनी व कट्टर ला                       तेल लावले . 
           ५) बनवलेले मिसरण ट्रे मधी टाकले व लाटण्याने पसरवले व                         त्यावरून कट्टर फिरवले , त्याचे पीस केले . 
          ६) त्यानंतर त्याचे प्येकींग  केले .
  
निरीक्षण :- १) पाकामध्ये  गुल्कोज टाकताना गँस कमी जास्त करावा                            नाहीतर पाक जळण्याची  शक्यता असते . 
                 २) त्याचे प्रमाण एकास-एक घ्यावे . 
                 ३) त्याचे पँकीग चागले करावे 
 
खर्च :-
वस्तु
नग
दर
किमत
१. खोबरे
३००gm
220/kg
66  RS.
२. साखर
३००gm
35/kg
10.5  RS.
३. गास
(२०min)३०gm
46/kg
1.38  RS.
४. ग्लुकोज लीक्विड
१०० gm
100/kg
10  RS.
५. पाकिंग bag 
१२ bag
250/50rs
2.40  RS.
६.लेबल
gm

0.01  RS.
७.पकिंग
gm

0.01  RS.


total
92.28 RS.


Leabor charge
23 RS.

५) नानकेट तयार करणे 
उदिदष्ट :- नानकेट तयार करणे 

साहित्य :- मैदा , पिटी साखर , डालडा , फ्लेवर 

साधने :- ओहोम , ट्रे , प्लेट , चमचा , परात , नानकेट साचा . 

कृती :-  १) सर्वात प्रथम आम्ही  मैदा , पिटी साखर , डालडा                                      ५००/३००/३०० ग्रम घेतले . 
            २) त्यानंतर परातीत डालडा घेतला व त्यात पिटी साखर मिक्स                    केली . 
            ३) त्यानंतर त्या थोडा थोडा मैदा टाकला व पूर्ण मिक्स केले , मैदा                  , पिटी साखर , डालडा पूर्ण मिक्स करून घेतले . 
             ४) त्यानंतर   नानकेट साचाने त्याचे आकार बनवले व ते आहोम                   मधी ठेवले व आहोम  मधी ७ मिनिटे ठेवली 
             ५) व परत ती प्लेट बाहेर आणि ती थंड होऊन दिली 
             ६) थंड झाल्यावर त्याचे पॅकिंग केले 

निरीक्षण :-  १) मैदा , पिटी साखर , डालडा पूर्ण मिक्स करावा 
                  २) नानकेट भाजताना ते जळणार नाही याची काळजी                                    घ्यावी 

                  ३)  नानकेट गार झाल्यावर त्याचे  पॅकिंग करावी
फोटो :- 



खर्च :-
वस्तु
नग
दर
किमत
1. मैदा
500 gm
26/kg
13  RS.
2. डालडा
300 gm
90/kg
27  RS.
3. पिटी साखर
300 gm
44/kg
13.2  RS.
4. वीज
0.075
3/unit
0.22  RS.
5. पॅकिंग bag
6
10/50gm
2  RS.
6. लेबल
-
-
0.1  RS.
7. पॅकिंग
-
-
0.01  RS.
8. फ्लेवर
5ml
36/20ml
2.77  RS.


Tital
58.21 RS.


Leabor charge
14.55 RS.


६ ) पॉपकोर्न
उददेश :- पॉपकोर्न बनवणे व विक्री करणे .

साहित्य :- पॉपकोर्न ची मका , तेल , जीरा , हळद , मीठ .

साधने :- ग्यास , कुकर , उलातने , परात .

कृती :- 
  1. सर्वात आधी ग्यास चालू करून त्यावर कुकर गरम करण्यास ठेवला .
  2. त्यानंतर त्यात २० gm तेल टाकले त्यात २० gm मीठ टाकले आणि ५-१० gm हळद टाकली व ते सगळे मिक्ष्रण करून घेतलं .
  3. त्यानंतर त्यात  पॉपकोर्न ची मका टाकली व पूर्ण सगळे मिक्ष होईपर्यंत हलवले व पूर्ण मिक्ष केले .
  4. त्यानंतर त्यावर झाकण ठेवले . व त्यातील पूर्ण  पॉपकोर्न चा आवाज बंद होत नाही तोपर्यंत त्यावरील झाकण काढू नये . 
  5. आवाज बंद झाल्यावर ते पूर्ण  पॉपकोर्न परातीत काढून घ्यावे . गार झाल्यावर pack करावे . 

निरीक्षण :- 

  1.  पॉपकोर्न चे दाने घेताना ते नीट बघून घावे . 
  2. त्यात तेल जास्त टाकू नये नाहीतर ते खराब होते . 
  3.  पॉपकोर्न जास्त वेळ भाजू नये नाहीतर करपतात . 


७) बटर बनवणे 
उद्देश :-  बटर बनवणे व विकणे . 
साहित्य :- १) मैदा २) ईस्ट ३) जिरा ४) मीठ  ५) ग्लुटेन पावडर 
साधने :- १) ट्रे  २) भट्टी ३) परात ४) लाकडे ५) तेल 
कृती :- 
१) सर्वात आधी आम्ही परात घेतली त्यामध्ये २०gm  ईस्ट टाकले त्यात २०gm मीट टाकले 
२) त्यात १०gm जिरा टाकले . व त्यात ग्लुटेन पावडर ५gm  टाकली व मिक्स केले . 
३) ते पूर्ण चांगले मिक्स करावे त्यानंतर त्यात ३kg मैदा टाकला व ते पूर्ण चांगले मिक्स केले . 
४) ते पूर्ण चांगले चिकट कणिक होत नाही तोपर्यंत ते मळावे . 
५) त्यानंतर त्याचे गोळे बनवावे व ट्रे मध्ये ठेवावी व भट्टीत भाजण्यास टाकावे पाव करपून देऊ नये ते नीट भाजावे 
६) भट्टीचे तापमान ४०० ते ४५० असावे . त्याआधी भाजण्याआधी दोन तास फुगण्यास ठेवावे 

निरक्षण :-

  1. पीठ मळताना जरा ताकतीने मळावे . पूर्ण ईस्ट त्यात मिक्स झाले पाहिजे . 
  2. पाव भगतांना जळणार नाहीत याची काळजी घायवी . 
फोटो :-






८) पाव बनवणे 

उददेश :-भट्टीचा वापर करून पाव बनविणे . 

साहित्ये :- मैदा , साखर , तेल ,ईस्ट ,ई .... 

साधने :-आटा मेकर मशीन ,उलथणे ,भट्टी ट्रे ,वजन काटा ,टेबल इ .... 


   कृती :- 

 १)   भट्टी पेटवण्यास  लावावी . त्या मंधे लाकडे मोजून टाकावे व वजन करावे . 

मैद्याचे पीट  चालून घेतले . व ते ८ किलो घेतले . 

त्या नंतर ईस्ट आणि मीट हे ऐकट्रकरून ते ऍक्टिवेट होन्यासाटी  १० मिनिटे ठेवले . व ते पीट चाळलेले होते  त्या मंधे टाकले व ते मिक्स करून घेतले . 

त्या नंतर ते फुगण्यास २ तास ठेवले . 

मग त्याचे गोळे बनवून ते ट्रे वॉर ठेवले एकसारखे बनवावे . 

नंतर ते फुगून घ्यावे . मग आम्ही भट्टी मंधे बाजण्यासाटी घेतले . 

भट्टी मंधे तापमान ४०० च्या वरती असावे मग पाव ७ ते १० मिनिटात बजात्तात . व नंतर त्यांना तेल लावावे . 

व थंड होऊ द्यावे नंतर ते दुसऱ्या भांड्यात काढावेत . 


निरीक्षण :- १) मैदा व्यवस्तीत मळून घ्यावा चिकल व मऊ होऊ द्यावा . 

२)भट्टी मंध्ये पाव बनवतानी आपल्याला इजा होणार नाही याचे कालजी घ्यावी . 

३)भट्टीचे तापमान हे ४०० च्या वरती असावे . 

 ४) पाव करपणार नाहीत याची काळजी असावी . 

५) पाव बनवून झाल्यावर ते थंड होऊ द्यावेत . 

फोटो :-

Image result for pav
अ.क्र
   वस्तू
नग
   दर
किंमत
   मैदा
८ kg
 २९ kg
२०८
   इस्ट
२०० ग्रम
 २०० kg
४०
   मीठ
१५० ग्रम
 १५ kg
२.२५
   ग्लूटेन
१० ग्रम
 १० rs /२० gm
   तेल
२५० ग्रम
 ८० kg
२०
(10) चकली बनवणे . 

उद्देश :- चकली बनवणे व विकणे . 

साहित्य :- मैदा , मीट , मिरची पावडर , मूग डाळ , तेल , पाणी . 

साधने :- गॅस, कुकर , पॅरात ,  चकली चा साचा , कढई . 

कृती :- 
  1. सर्वात आधी  १२५gm  मूग डाळ घेतली ती धुतली त्यानंतर ती कुकर मध्ये शिजायला ठेवली . 
  2. ती पूर्ण शिजल्या नंतर काढली त्यानंतर मैदा घेतला तो एक फडक्यात चाळून  बांधला व कुकर मध्ये ठेवला तो जरा शीजवऊन घेतला . 
  3. तो मैदा शिजल्यानंतर मैद्याचे गोळे झाले होते ते पाहून चालून घेतले . 
  4. त्यानंतर त्यात मिरची पावडर , मीट , टाकले व सर्व मिक्स करणे . 
  5. त्यानंतर त्यात शिजलेली मूग डाळ टाकली व सर्व चांगले मिक्स करून घेतले . 
  6. त्यानंतर ते एक साचत भरून त्याचा चकल्या बनवल्या व त्याचा रंग जरा बदलत नाही तो परंत तळली . 

निरीक्षण :- 
  1. पिट  मळताना नीट माळवे ते कठीण होऊ देऊ नये . 
  2. चकली तळताना ती जाळून देऊ नये . 

फोटो :- 


Image result for chakali



                          (11) पॉपकोर्न बनवणे .



उददेश :- पॉपकोर्न बनवणे व विक्री करणे .

                साहित्य :- पॉपकोर्न ची मका , तेल , जीरा , हळद , मीठ .
                साधने :- ग्यास , कुकर , उलातने , परात .

                कृती :- 
  1.                   सर्वात आधी ग्यास चालू करून त्यावर कुकर   गरम करण्यास ठेवला .
  2.                    त्यानंतर त्यात २० gm तेल टाकले त्यात २० gm मीठ टाकले आणि ५-१० gm हळद टाकली व ते सगळे मिक्ष्रण करून घेतलं .
  3.                    त्यानंतर त्यात  पॉपकोर्न ची मका टाकली व पूर्ण सगळे मिक्ष होईपर्यंत हलवले व पूर्ण मिक्ष केले .
  4.                    त्यानंतर त्यावर झाकण ठेवले . व त्यातील पूर्ण  पॉपकोर्न चा आवाज बंद होत नाही तोपर्यंत त्यावरील झाकण काढू नये . 
  5.                   आवाज बंद झाल्यावर ते पूर्ण  पॉपकोर्न परातीत काढून घ्यावे . गार झाल्यावर pack करावे . 

                 निरीक्षण :-
  1.                         पॉपकोर्न चे दाने घेताना ते नीट बघून घावे . 
  2.                         त्यात तेल जास्त टाकू नये नाहीतर ते खराब होते . 
  3.                         पॉपकोर्न जास्त वेळ भाजू नये नाहीतर करपतात . 

 

                 (12) नानकेट तयार करणे 

उदिदष्ट :- नानकेट तयार करणे 

साहित्य :- मैदा , पिटी साखर , डालडा , फ्लेवर 

साधने :- ओहोम , ट्रे , प्लेट , चमचा , परात , नानकेट साचा . 


कृती :-  १) सर्वात प्रथम आम्ही  मैदा , पिटी साखर , डालडा                                      ५००/३००/३०० ग्रम घेतले . 
            २) त्यानंतर परातीत डालडा घेतला व त्यात पिटी साखर मिक्स केली . 
            ३) त्यानंतर त्या थोडा थोडा मैदा टाकला व पूर्ण मिक्स केले , मैदा , पिटी साखर , डालडा पूर्ण मिक्स करून घेतले . 
             ४) त्यानंतर   नानकेट साचाने त्याचे आकार बनवले व ते आहोम मधी ठेवले व आहोम  मधी ७ मिनिटे ठेवली 
             ५) व परत ती प्लेट बाहेर आणि ती थंड होऊन दिली 
             ६) थंड झाल्यावर त्याचे पॅकिंग केले 

निरीक्षण :-  १) मैदा , पिटी साखर , डालडा पूर्ण मिक्स करावा 
                  २) नानकेट भाजताना ते जळणार नाही याची काळजी घ्यावी.
                  ३)  नानकेट गार झाल्यावर त्याचे  पॅकिंग करावी 

                 नानकेट ची कॉस्टिंग 



वस्तु
नग
दर
किमत
1. मैदा
500 gm
26/kg
13  RS.
2. डालडा
300 gm
90/kg
27  RS.
3. पिटी साखर
300 gm
44/kg
13.2  RS.
4. वीज
0.075
3/unit
0.22  RS.
5. पॅकिंग bag
6
10/50gm
2  RS.
6. लेबल
-
-
0.1  RS.
7. पॅकिंग
-
-
0.01  RS.
8. फ्लेवर
5ml
36/20ml
2.77  RS.


Tital
58.21 RS.


Leabor charge
14.55 RS.



(13) गुलाब जामून बनवणे . 

उद्देश :- गुलाब जमून बनवणे व विकणे . 

                  साहित्य :- दूध , मैदा , पिठीसाखर , इलायची पावडर तेल , साखर . 

      साधने :- गॅस , प्लेट , चमचा , उलतने, टोप . 

कृती :-  
  1. पहिल्यांदा  गॅस वरती पात्याले ठेऊन दूध आठवले म्हणजे त्यातील पाणी काढून टाकले . व खावा बनवला . 
  2. ३ लिटर दुधाला बरोबर १ तास लागला . 
  3. त्यानंतर खावा ,   इलायची पावडर , दूध  हे सर्व मिक्स केले .
  4. त्या मिश्रणाचे छोटे गोळे बनवले . 
  5. ते गोळे तेलात चांगले तळले खरपूस होईपर्यंत 
  6. त्यानंतर साखरेचा पाक बनवला 
  7. त्यात ते गोळे मुरण्यास ठेवले व पूर्ण ते मुरे परंत ठेवले त्याचा पूर्ण आत पाक गेला पाहिजे . 

निरीक्षण :- 
  1. दुधाचा खावा जाळून देऊ नये . 
  2. गुलाबजामून भाजताना ते जाळून देऊ नये . 
  3. गुलाब जमून पाकात चांगले मुरून द्यावेत . 

फोटो :- 

Image result for gulabjamun


14) तिळाची  चीकी
* उद्देश : तिळाची चिक्की बनवणे व विकणे 
* साहित्य : तील . साखर .ग्लुकोज .तेल 
* साधने : गॅस . कढई . उलाधने . कटर . लाटणे . चिक्की ट्रे
* कृती : १.सर्व प्रथम आम्ही तील व साखर मोजून ४००/४००g  मोजून घेतली .
२. त्या नंतर आम्ही तील भाजून घेतले 
३. त्यानंतर ते तील कडून त्या कढई त साखर टाकली व तिचा पूर्ण पाक बनवून घेतला .
४. त्या मध्ये १०० g पाक टाकला व परतले 
५. व वजन केलेले शेंगदानेचे कुट टाकले व व्यवस्थित मिक्स केले . ट्रे ला व लाटण्याला व कटर ला व्यवस्थित तेल लावले .
६.चिक्की ट्रेे वर घेतले व ते लाटण्याने एकसारखे दाबून घेतले . 
७. मग त्याला एकसारखे कटर ने कापले व त्याचे चौकोनी भाग तयार केले .
८. थोडा वेळ ते थड होऊ द्यावे मग त्याचे तुकडे करून घ्यावेत

निरिशन : मिश्रण बनवितानी गॅस वरती लक्ष ठेवावे .

Image result for til chikki


                       खर्च :-
वस्तु
नग
दर
किमत
१. तीळ 
४००gm
140/kg
66  RS.
२. साखर
4००gm
35/kg
14  RS.
३. गैस 
(२०min)३०gm
46/kg
1.38  RS.
४. ग्लुकोज लीक्विड
१०० gm
100/kg
10  RS.
५. पॅकिंग  bag
१२ bag
250/50rs
2.40  RS.
६.लेबल
gm

0.01  RS.
७.पॅकिंग  
gm

0.01  RS.


total
85.78 RS.


Leabor charge
२१.44 RS.

                                                
                             
             
                                   (15)नाडीचे ठोके मोजणे
      उद्देश  शरीरावरील रक्ताचे प्रेशर,मेंदूचे,हृद्याचे कार्य                 साधारण तपासण्यासाठी नाडीचे ठोके तपासणे        आवश्यक असते.म्हणून नाडीचे ठोके मोजणे आवश्यक असते .

                     
    साधने - स्टेटस्कोप .... ईत्यादि


   
    माहिती -   

                १ हृदयात चार  क्पे असतात .


                २ हृदयातून दोन प्रकारे रक्त्य प्रवाह चालू                    असतो .


                ३ अशुद्ध रक्त फुफुसात जाते व शुद्ध रक्त हृदयात   जाते.


                ४ यातून रक्त प्रवाह 8 मिनिट चालू असतो .


                ५ या प्रकारे ५५-६५ kg वजनाच्या माणसांत  6-7   लिटर रक्त प्रवाह चालू असतो .





    नाडी+श्वासन =

                        श्वसनाच्या 4 पट नदीचे ठोके असतात.


       म्हणजे = 18 वेळा 1 मिनिटात श्वसन होत असेल तर  

                    72 वेळा ठोके पडतात .    




                    यात भीती वाटल्यास,जास्त काम केल्यास हृद्याचे टोके वाढतात.श्वसनाचे प्रमाणही वाढते.त्यामुळे
नाडीचे ठोके वाढतात. तेव्हा ब्लड प्रेशर वाढते .  
त्यामुळे शरीरा वरील नियंत्रण बिघडते.हे समजण्यासाठी     नाडीचे ठोके मोजणे गरजेचे असते .




  
    प्रात्यश्यक   कृती -   


                              १ हाताच्या नाडीच्या टिकाणी स्टेटस्कोप    ठेऊन प्रती मिनिटाचे ठोके मोजणे व नोंद घेणे.तसेच १ श्वसनाच्या चालीवरून मोजणे व त्याला ४ ने गुनने व तपासून पाहणे .




         * श्वसनाची चाल x 4 = नाडीचे  ठोके 


                       18 x 4 = 72


     
       :-  नाडीचे   ठोके  =  72    मिळतात .



                                                     


                                          (१६) प्रथमउपचार 
कृती :- प्रथोमोपचारचे साहित्याचा वापर कशा पद्धतीने करणे :


          १] कॉटन 


                २] छोटी प्लास्टिक बॉटल 


                ३] स्टील वाटी 


                ४] स्पिरिट 


                ५] रोलर ब्यान्डेज 


                ६] काचपट्ट्या 


                ७] ग्लूकोडी 


                ८] थर्मामीटर 


                ९] डेटॉल 


              १०] कैची 


              ११] सेप्टी पिन 


              १२] टिशू पेपर 


              १३] टॉर्च 


              १४] चमचा 


              १५] फुलस्केप 


              १६] ग्लोज

                               
                 
                          (१७)रोट बनवणे

उदेद्श :- भटीचा वापर करून करून रोट बनवणे .

साहित्य :- रवा , डालडा , साखर , अमूल बटर , दुध .

साधने :   परात , ट्रे , चमचा , लाकूड .

कृती :- १) प्रथम आम्ही रोट साठी लागणाऱ्या साहित्याची यादी केली व ते  गावातून आणली .
           २) डालडा १२५ gm घेतला  त्याला डालडा १२५ gm घेतला  त्याला व्यवस्थित मिक्स केले .

           ३) त्या मध्ये ५००gm रवा  टाकला व  त्याला डालडा १२५ gm घेतला  त्याला व्यवस्थित मिक्स केले .


          ४) साखर व अमूल बटर टाकून हे सर्व मिक्स केले व त्यानंतर  त्यात वेलची टाकली . 

          ५) मग दुधात ते लाडू  बनतील असे प्रकारे ते मिक्स केले .

          ६) त्यानंतर ट्रेला थोडासा डालडा लावून घेतला . रोट बनवून  ट्रे  मध्ये ठेवले .

          ७) भटीचे ट्रेपरेचर थोडे जास्त असून गरजेचे असते .

          ८) रोट पुरपणे चाॅकलेटी होइपर्यत ठेवावे .


निरीषण :- १) ट्रेला डालडा जास्त लोवू नये .
               २) मिश्रण  व्यवस्थित मिक्स केले .
               ३) रोट व्यवस्थित भटीमध्ये भाजून घ्यावे .
Image result for rava root biscuits
Image result for rava root biscuits
                                 कोस्टीग :-

अ.क्र
वस्तू
नग
दर
किम्मत
रवा
१.५/kg
२८/kg
१४Rs
डालडा
१२५gm
९०/kg
११.२५ Rs
साखर
५००gm
३०/kg
१५ Rs
अमूल बटर 
१पॅकेट
१ पॅकेट ४६
४६ Rs
दुध
१.५ लिटर
४०/kg
२० Rs
लाकूड
७/kg
८/kg
५६ Rs

लेबर चार्ज
४२.२५Rs

TOTOL
214.75Rs


                                

                            (18) पिझ्झा बनवणे .


उद्देश :- पिझ्झा बनवायला शिकणे . 


साहित्य :- मैदा , डालडा , कांदा  , शिमला मिर्च , गाजर , टोमॅटो, जिरा , मोहरी ,  तेल , तीळ , ईस्ट . 



साधने :- गॅस , कढई , ट्रे , उलटाने . 



कृती :- 


  1. ५०० gm  मैदा व २० gm  डालडा मिक्स करून घेतला त्यात ५-१० gm  मैदा टाकला व चांगले मिक्स केले . 
  2. त्यानंतर सर्व भाजा कात केल्या म्हणजे कांदा  , शिमला मिर्च , गाजर , टोमॅटो . 
  3. सर्व भाजा फ्राय करायला टाकल्या त्या कढईत आधी तेल टाकले त्यात जिरा , मोहरी  टाकली व सर्व भाजा त्यात मिक्स केल्या . 
  4. भाजा पूर्ण शिजल्या वरती त्यात मसाले टाकले . व त्याची पूर्ण भाजी बनवली . 
  5. त्यानंतर मळलेला मैदा ट्रे मध्ये पसरऊन ठेवले त्यानंतर त्यावर ती भाजी टाकली व आवण मध्ये भागले . 
  6. त्याचा बेस पूर्णपणे नीट शिजून द्यावा . 
      
निरीक्षण :-
  1. भाजी भाजताना नीट भाजावी ती जराशी कच्ची ठेवावी . 
  2. पिझ्झा चा बेस नीट भाजावा नाहीतर तो कच्च राहतो . 
फोटो :-
                             * THANKS *                            

                            
(19) तेल घाणी

तेल घाणीची माहिती :- आपण कोणत्याही तेल बियांचे तेल या मशीन मध्ये काढू शकतो. 
उदा.  शेंगदाणे, तीळ, सोयाबीन, काजू, बदाम इत्यादी. 

साहित्य :- शेंगदाणे , तीळ, सोयाबीन, काजू, बदाम किंवा इतर तेल बिया  
        * आपण या बियांमधून ७०० ते ७५० ml. प्रति १ kg तेल काढू शकतो.    
        * यातील तेल काढून झालेल्या बियांची लो फॅट चिक्की तयार करू शकतो. 
        * लो फॅट चिक्की मुळे हर्ट अटॅक, ब्लड प्रेशर यांसारखे आजार असलेल्या लोकांना खाता येते.
                  
                


            (20) kaliriz kadhane
 


अन्नपदार्थ यानुसार मानवास किती क्यालरीज मिळतात हे 





तपासून काही माणसाना लागणारी क्यालरीज असणारे अन्नपदार्थ




बनविणे .



“ जे अन्नपदार्थ आपण खातो.त्यातून तीत्यार होणारी उर्जा तिला 



मापनाचे शाधन म्हणजे क्यालरीज होय .





क्यालरीज मापनाची शाधने :डिजिटल थर्मामीटर ,क्लिनिकल 



थर्मामीटर 


.
..

                   क्यालरीज मापनाच्या पद्धती

१] स्मॉल क्यालरीज=१ ग्र्याम

                       २]  लार्ज क्यालरीज= १किलो .  


क्यालरीज पुरुष व श्त्रीयांच्यात विविध प्रमाणात असतात.


Sr.no
पुरुष
स्त्रिया
१]
Narmal  worke:-2000to2600 cal.
Narmal  worke:-1600to2000 cal.
२]
Mediam  worke:-2200to2800 cal.
Mediam  worke:-1500to2200 cal.
३]
Larye  worke:2000to2400 cal.
Larye  worke:2000to2400 cal.
क्यालरीज मिळणारे घटक :-    

                 
अनु क्र
स्निध पदार्थ
प्रथिने
कर्बोदके
१]
दुध
गहू
कडधान्य
२]
अंडी
ज्वारी
पालेभाज्या
३]
मांस
मांस
-
४]
तेल
तांदूळ
-
              
क्यालरीज काढण्याचे सूत्र :

पुरुष : [१३.५*wt]+[5*ht]-[6.076*ag]+66


स्त्रिया : [९.५६*wt]+[1.85*ht]-[4.68*ag]+65.5

“  जे आपण खातो ते पचन करण्याच्या क्षमतेवर क्यालरीज

 अवलंबून असतात .”


उदाहरण :-१]उंची :- ५.२ ,२]वजन :- ४४.३३०,३] वय :-२०

   तर 

क्यालरीज काडा .

पुरुष :


सूत्र :-[१३.७५ *४४.३३० ]+[५*१५५]-[६.०७६*२०]+६६

     =[६०९.५३७५ ]+[प५७५]-[१२१.५२]+६६

     =[६१०]+[५७५]-[१२२]+६६

     =[६१०+५७५+१२२]+६६

     [१३०७]+६६

    =१३७३ क्यालरीज एक दिवस 
यानुसार अन्न्प्दार्थापासून मिळणाऱ्या क्यालरीज पासून अनेक 

लोकांसाठी लागणाऱ्या क्यालरिज वरून अन्नपदार्थाचा

 पुरवठा कडू 

शकतो .








फळ भाज्यांचे मिक्स लोणचे बनवणे .

   
 फळ भाज्यांचे मिक्स लोणचे बनवणे .व विक्री करणे .


भज्यांचे प्रकार :-{ गाजर, मिरची ,टोम्यॅटो ,मटार 




,फ्लावर },लोणचे मसाला ,तेल ,इत्यादी ......





साधने:- गॅस, सुरी ,चमचा ,प्लेट इत्यादी ........





प्रात्यक्षिक कृती :- 

           
 भाज्या धुवून वजन करून घेतल्या .एकून वजन काढल्यानंतर 

निघालेला कचरा

   बाजूला कडून वजन केला .भाज्या कट करून धुवून 

घेतल्या .त्या भाज्या शिजवून              

         घेतल्या .तेल ग्रम करून त्यात लोणचे मसाला टाकले 

.व ते मिश्रण भाज्यांमद्ये वोतले
        .नित हलून मुरवण्यास ठेवले 

Image result for mix vegetables pickle


लोणच्यासाठी झालेला प्रात्यक्षिक खर्च :-

    
अनु क्र.
मालाचे नाव
एकून माल
एकून दर
एकून किमत
१]
गाजर
250
४०
१०
२]
फ्लावर
460
८०
३२.५८
३]
मिरची
230
१५
१०.८
४]
हिरवे वटाने
410
१५
३.४५
५]
टोम्याटो
720
४०
१८.४१
६]
मिट
200
18
३.६
७]
तेल
300
७५
२२.३
८]
इंधन
15minit
४०
८०
९]
लोणचे मसाला
400
२०
२०
१०]
प्याकेजिंग
3sek
११]
मजुरी
२५%

५०.६३३
१२]
एकून खर्च :


२५३.

No comments:

Post a Comment

my biodata

NAME     AJINKYA  ADDRES at abdul lat dist kolahpur tal shirol birth date 03 04 2002 education 10th pass  hobby   cricket blog id...