Project

Section - शेती आणि पशुपालन
प्रोजेक्ट रिपोर्ट
वर्ष 2018-19
विज्ञान आश्रम
Section name -- शेती आणि पशुपालन 
Project name    गवत लागवड करणे 
Project done by AJINKYA BIRNALE
Assistant.  Abhisheck walke
Reference teacher Ganesh sir
Project starting date 10-09-18
Project endings date 10-10-18
Title गवत लागवड करणे 
Aim 
Requirements खोरे घमेले कुदळ खुरपे ट्रॅक्टर पाईप 
Appatalus 
  1. Proses प्रथमतः मी जमिनीला रोटार मारले 
  2. मग गादी वाफे तयार केले 
  3. मग त्यात पाणी सोडून दिले 
  4. मग खालून गवत आणून गवत लाऊन घेतले
  5. मग पाणी दिले 
नंतरतून ग्रे watar चे पाणी असली मुले रोज पाणी दिले
Objarveshan जर गवत जर वेवस्तिथ त्याची लागण झाली नसेल तर ते मरून जाते
ते लागण होई पर्यंत त्याची काळजी घ्यावी













Section ऊर्जा आणि पर्यावरण 
Project report 
Yare 2018-19
Vigyan ashram 
Section name ऊर्जा आणि पर्यावरण 
Project name lamp Reporting 
Project done by AJINKYA BIRNALE
Asistant Santosh rathod
Reference teacher Suyog sir
Project starting date 13 -12 -18 
Project ending date 21-01-19
Title lamp repairing and solar system apply
Aim 
Requirements -12 v battery charger, screwdriver, IC, register, 3.3 LED bulb, capacitor, and soldering gun 
  1. Process- 1मी पहिला बॅटरी चार्ज होते की नाही हे पाहिले
2 मग नंतर ओपन केल्यानंतर त्याचे सप्लाय तुटलेले होते
आणि बर आली होती आणि बॅटरी निकामी झाली होती
3 मग नंतर मी बारा व्होल्ट बॅटरी घेतली त्यावर ती लावली
4 30 व्हॉट चा सोलर पॅनल घेतला तिच्यावर बॅटरी चार्ज केली त्याला होल्टेज रेग्युलेटर लावले 
5 नंतर ic रजिस्टर रेग्युलेटर सर्किट तयार केले लॅम्प मध्ये लावले आणि बॅटरी चार्ज केली 
निरीक्षण -वोल्टेज  रेग्युलेटर कसं करायचं माहीत नव्हतं


Section गृह अणि आरोग्य
Project report 
Yare 2018-19
Vigyan ashram 
Section name गृह अणि आरोग्य 
Project name चिंच सॉस बनवणे 
Project done by AJINKYA BIRNALE
Asistant 
Reference teacher Reshma madam
Project starting date 1 -10 -18 
Project ending date 3-10-18
Title चिंच सॉस बनवणे आणि मार्केटिंग करणे
Aim 
Requirements - उलटने पातेले चाळण शेगडी 

कृती प्रथम चिंच वजन करून घेतले मग त्यातील
काडी काही कचरा असेल तो काढला मग चिंच स्वच्छ धून घेतले गरम पाण्यात त्याला उकळून घेतले त्याला मग एका चाळणीत घेऊन त्याचा पल्प कडून घेतला
मग त्यात लाल तिखट मीठ सोडियम बेंझोएड टाकले ते जास्त दिवस टिकावे म्हणून





Section - अभियांत्रिकी
प्रोजेक्ट रिपोर्ट

वर्ष 2018-19

विज्ञान आश्रम

Section name -- अभियांत्रिकी 
Project name  माल वाहून नेण्यासाठी गाडा बनवणे
Project done by AJINKYA BIRNALE
Assistant.  -
Reference teacher jadhav sir
Project starting date 01-04-19
Project endings date 20-04-19
Title गाडा बनवणे 
Aim 
Requirements वेल्डिंग मशीन , गुण्या,हातोडी,हेल्मेट,
कृती
मी प्रथम एक जुन्या बेड ची वरची फ्रेम घेतली मग ती जरा खराब होती 
2 मग तिला वेल्डिंग करून चांगली बनविली 
3 ती फ्रेम खूप मोठी होत होती मग तिला अर्धी कट केली
4 दोन टायर घेतले व त्याच्या मध्ये ,दोन रॉड टाकून त्याची मध्ये एल अँगल टाकला 
5 व अँगल ला तीन होल मारले व अँगल ला व फ्रेम ला नट बोल्ट नी जोडून टाकले 
6 व फ्रेम च्या वर उभे बार लावले आणि नंतर त्याचं वर आडवे बार लावले 
7 मग परत फ्रेम ची पुढच्या बाजूला दोन होल मारले मग तिथे GI पाईप लावले 
8 गाडा ओढण्याठी परत एक आडवी पाईप लावली 

No comments:

Post a Comment

my biodata

NAME     AJINKYA  ADDRES at abdul lat dist kolahpur tal shirol birth date 03 04 2002 education 10th pass  hobby   cricket blog id...